Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

घुमडाई मंदिरातील भजन महोत्सवाचे भजन महर्षी भालचंद्र केळूसकर बुवा यांच्या हस्ते उदघाटन

घुमडाई मंदिरातील भजन महोत्सवाचे भजन महर्षी भालचंद्र केळूसकर बुवा यांच्या हस्ते उदघाटन

घुमडे ग्रामस्थ मंडळाच्यावतीने श्रावणधारा महोत्सवा अंतर्गत आयोजन

उद्योजक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत पुरस्कृत श्रावणधारा महोत्सवचे ११ वे वर्ष

मालवण | प्रतिनिधी : श्री देवी घुमडाई मंदिरात श्रावणधारा महोत्सवा अंतर्गत भजनमहर्षी कै. पंढरीनाथ घाडीगांवकर स्मृतीप्रित्यर्थ नामांकित भजनी बुवांचा भजन महोत्सव शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत पुरस्कृत व घुमडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे हे ११ वे वर्ष असून हा महोत्सव १९ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. या महोत्सवाचे उदघाटन दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भजन महर्षी भालचंद्र केळूसकर बुवा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

दत्ता सामंत यांच्या सामाजिक, तसेच सांस्कृतीक व कला क्षेत्रातील दातृत्वाचे सर्वच उपस्थितानी विशेष कौतुक केले.

यावेळी भाऊ सामंत, शिवसेना शहर प्रमुख दिपक पाटकर, बाबू बिरमोळे, योगेश पांचाळ, वैकुंठवासी चिंतामणी पांचाळ बुआ घोटगे स्मारक बांधकाम कमिटी अध्यक्ष निलेश ठाकुर, सुधीर वस्त, दिलीप बिरमोळे, राजा सामंत, गोपी लाड, मंदार लुडबे, योगेश सामंत, बाळा माने, शानू वालावलकर, धोंडी नाईक, आबा बिरमोळे, भाई बिरमोळे, प्रशांत बिरमोळे, गजा खोत, भाऊ मोरजे यांसह घुमडे ग्रामस्थ व भजन प्रेमी उपस्थित होते. यावेळी बुआ वैभव सावंत, बुआ दुर्वास गुरव यांचे भजन सादर झाले.

▪️ अमित खोत, मालवण

rapan bottom