Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

रुचि राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शहरात महाविद्यालयीन युवतींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

रुचि राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शहरात महाविद्यालयीन युवतींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे युवतीसेना व युवासेनेच्या वतीने आयोजन

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा- युवतीसेनेच्या कार्यकारिणी सदस्य रुचि राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शहरातील महाविद्यालयीन युवतींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन दि. ३१ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे करण्यात आले आहे. महाविद्यालयीन युवतीनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक युवतीसेना सिंधुदुर्ग जिल्हा विस्तारक विद्या सरमळकर, युवतीसेना जिल्हाध्यक्ष निनाक्षी शिंदे- मेतर, तालुकाध्यक्ष भाग्यश्री लाकडे- खान, युवासेना मालवण तालुका समन्व्यक मंदार ओरोसकर, युवासेना शहरप्रमुख सिद्धेश मांजरेकर व युवा-युवतीसेना पदाधिकारी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

▪️ जुबेर खान, मालवण

rapan bottom