Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

सागरी अतिक्रमण बाधित वायरी तेली पाणंद भागाची शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केली पाहाणी

सागरी अतिक्रमण बाधित वायरी तेली पाणंद भागाची शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केली पाहाणी

आमदार निलेश राणे ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन समस्या घेणार जाणून

मालवण | प्रतिनिधी : वायरी तेली पाणंद समुद्रकिनारी बंधारा नसलेल्या भागात लाटांच्या तडाख्यात नुकसान होत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी या भागाची पाहणी केली. ग्रामस्थांच्या समोरच आमदार निलेश राणे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.

दरम्यान, मालवण दौऱ्यात ग्रामस्थाना भेटून सर्व समस्या जाणून त्या तात्काळ सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार निलेश राणे यांनी आश्वस्त केले आहे.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, शिवसेना सांस्कृतीक विभाग जिल्हा प्रमुख भालचंद्र केळूसकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, देवली सरपंच शाम वाक्कर, वायरी भूतनाथ विभाग प्रमुख मंदार लुडबे, ग्रामपंचायत सदस्य प्रतीक्षा केळूसकर, महिला तालूका प्रमुख मधुरा तुळसकर, प्रियांका मेस्त्री, माजी ग्रामपंचायत सदस्य कविता मोंडकर, माजी उपसरपंच संदेश तळगावकर, कन्हया माडये, साई माडये, उदय पाटकर, गुरु पाटणकर, चंद्रकात मातोंडकर, किरण वालावालकर, ओंकार लुडबे, दीपक कुरदळे, बंड्या माणगावकर, सिद्धेश केळूस्कर राजन चव्हाण, महादेव चव्हाण, प्रकाश डिचोलकर, प्रथमेश डिचोलकर, विनय मातोडकर, गुरु केळूसकर, दादा वेंगुर्लेकर, अनुराधा पाटकर, अरुण तोडणकर, संदीप भोजने, सूरज बिरमोळे, स्वप्नील केळूसकर, विशाल केळूसकर, दादा झाड, कुणाल वालावलकर, प्रकाश डिचोलकर, निलेश लुडबे, चेतन मांजरेकर, अक्षय भाऊ मोरजे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

▪️अमित खोत, मालवण

rapan bottom