Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

संतोष कोदे यांची शिवसेना आचरा विभाग प्रमुख पदी नियुक्ती

संतोष कोदे यांची शिवसेना आचरा विभाग प्रमुख पदी नियुक्ती

आचरा पंचायत समिती प्रमुख पदी जयप्रकाश परुळेकर तर चिंदर पंचायत समिती प्रमुखपदी भाऊ हडकर

विभागीय कमिटीही जाहीर

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिले नियुक्तीपत्र



आचरा : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आचरा विभागातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. आचरा विभाग प्रमुख पदी संतोष कोदे तर उपविभाग प्रमुखपदी (आचरा पंचायत समिती) जयप्रकाश परुळेकर तर उपविभाग प्रमुखपदी (चिंदर पंचायत समिती) भाऊ हडकर, विभागीय सचिवपदी शशिकांत नाटेकर, अल्पसंख्यांक विभाग प्रमुख पदी मुजफ्फर मुजावर तर विभाग समन्वयकपदी  पळसंब माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांची निवड करण्यात आली.


आचरा शाखाप्रमुख पदी अभिजीत सावंत, उपशाखाप्रमुख पदी उदय घाडी, विजय कदम तर सचिव पदी पंकज आचरेकर यांची निवड करण्यात आली. आचरा शाखा सदस्य पदी पारवाडी अमर पळसंबकर, वरची वाडी गुरुप्रसाद कांबळी, देऊळवाडी अभय भोसले, हिर्लेवाडी बाळकृष्ण हिर्लेकर, जामडूल ओम प्रकाश आचरेकर डोंगरेवाडी प्रमोद देसाई, काझीवाडा जावेद शेख, गाऊडवाडी योगेश गावकर, भंडारवाडी प्रसाद गावकर, पिरावाडी श्रीकांत पराडकर यांची निवड करण्यात आली.



हाॅटेल राणेशाही येथील सभागृहात  झालेल्या बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह जिल्हा सरचिटणीस दादा साहिल, उपाजिल्हा प्रमुख विश्वास गावकर, उपजिल्हा प्रमुख अरविंद करलकर, तालुकाप्रमुख विनायक बाईत, शहर प्रमुख दीपक पाटकर, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, संतोष कोदे, जयप्रकाश परुळेकर, डॉ. प्रमोद कोळंबकर, मुजफ्फर मुजावर, अभिजीत सावंत, शिवसेना तालुका प्रवक्ते निलेश बाईत, प्रशांत परब, चंद्रकांत कदम, महेंद्र घाडी, उदय घाडी, अजित घाडी, दत्ता वराडकर, पराग नलावडे यांसह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.



यावेळी विभागीय समितीही जाहिर करण्यात आली. यात बांदिवडे-प्रफुल्ल प्रभू, आचरा- नीलिमा सावंत, डॉक्टर प्रमोद कोळंबकर, त्रिंबक -आशिष बागवे, अशोक बागवे, बांदिवडे कोईळ श्यामसुंदर साटम, चिंदर -दत्ताराम वराडकर, बांदिवडे कोईळ- पांडुरंग भांडे, वायंगणी- संजय सावंत, तोंडवळी -गणेश तोंडवळकर, तळाशील -संजय तारी, चिंदर नारायण सावंत आदींची निवड करण्यात आली.



▪️ अमित खोत | मालवण

rapan bottom