Monday, 02 November 2026
Latest News
तळगावच्या श्री रामेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांनी गिरवले उद्योजकतेचे धडे! आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहराचा सर्वांगीण विकास हेच लक्ष : नगराध्यक्षा ममता वराडकर विरोधकांच्या खोट्या दाव्यांची उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्याकडून चिरफाड! महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत खोटे बोला रेटून बोला हेच उबाठा गटाचे काम भावपूर्ण श्रद्धांजली | कै. रामचंद्र विठ्ठल सावंत दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! तळगावच्या श्री रामेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांनी गिरवले उद्योजकतेचे धडे! आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहराचा सर्वांगीण विकास हेच लक्ष : नगराध्यक्षा ममता वराडकर विरोधकांच्या खोट्या दाव्यांची उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्याकडून चिरफाड! महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत खोटे बोला रेटून बोला हेच उबाठा गटाचे काम भावपूर्ण श्रद्धांजली | कै. रामचंद्र विठ्ठल सावंत दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात!
ruchira top

राजा गावडे, विनायक बाईत मालवण शिवसेना तालुकाप्रमुख

राजा गावडे, विनायक बाईत मालवण शिवसेना तालुकाप्रमुख

दीपक पाटकर यांच्याकडे मालवण शहरप्रमुखपद

महेश कांदळगांवकर यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक पदाची जबाबदारी

बढतीसह महेश राणे शिवसेनेनेचे उपजिल्हाप्रमुख

बाळू नाटेकर मालवण उपतालुकाप्रमुख : मालवणातील शिवसेना प्रमुख पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

मालवण : वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (उप-मुख्यमंत्री, महाराष्ट राज्य) यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या मालवण तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे व उपनेते संजय आंग्रे यांच्या स्वाक्षरी पत्राने जाहिर केली आहे. दरम्यान, आमदार निलेश राणे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

शिवसेना जिल्हा समन्वयकपदी महेश कांदळगावकर, उपजिल्हाप्रमुखपदी महेश राणे, मालवण तालुकाप्रमुखपदी राजा गावडे, मालवण तालुकाप्रमुखपदी विनायक बाईत, मालवण शहरप्रमुख पदी दिपक पाटकर, उप तालुकाप्रमुखपदी बाळू नाटेकर (मालवण) या पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहिर करण्यात आल्या आहेत.

rapan bottom