Monday, 02 November 2026
Latest News
आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहराचा सर्वांगीण विकास हेच लक्ष : नगराध्यक्षा ममता वराडकर विरोधकांच्या खोट्या दाव्यांची उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्याकडून चिरफाड! महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत खोटे बोला रेटून बोला हेच उबाठा गटाचे काम भावपूर्ण श्रद्धांजली | कै. रामचंद्र विठ्ठल सावंत दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहराचा सर्वांगीण विकास हेच लक्ष : नगराध्यक्षा ममता वराडकर विरोधकांच्या खोट्या दाव्यांची उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्याकडून चिरफाड! महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत खोटे बोला रेटून बोला हेच उबाठा गटाचे काम भावपूर्ण श्रद्धांजली | कै. रामचंद्र विठ्ठल सावंत दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा!
ruchira top

मंत्रालयात पालकमंत्री यांनी घेतली ताज ग्रुपच्या अधिकाऱ्यांची बैठक

मंत्रालयात पालकमंत्री यांनी घेतली ताज ग्रुपच्या अधिकाऱ्यांची बैठक

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताज हॉटेल इंडस्ट्रीजने गुंतवणूक करावी यासाठी पालकमंत्री प्रयत्नशील

प्रकल्प उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन

सिंधुदुर्गनगरी : पर्यटन दृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा अधिक विकसित व्हावा ,स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी पालकमंत्री नितेश राणे हे प्रयत्नशील आहेत. ताज हॉटेल्स अँड हॉस्पिटॅलिटीचे व्यवस्थापकीय संचालक पुनीत चटवाल आणि कार्यकारी उपाध्यक्ष बीजल देसाई तसेच ताज हॉटेल इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापणासोबत बैठक घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रकल्प उभारण्याचे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधिताना केले आहे. पर्यटन क्षेत्रात विश्वासार्हता असलेल्या ताज हॉटेल्सने सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासात्मक उंचीवर नेण्यासाठी प्रकल्प उभारावा आम्ही त्यांना सर्वतोपरी सहकार्य आणि मदत करू असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिले.

rapan bottom