Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

कणकवलीत ५ एप्रिल पासून दशावतारी नाट्य महोत्सव

कणकवलीत ५ एप्रिल पासून दशावतारी नाट्य महोत्सव

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य

संदेश सावंत, समीर नलावडे व छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

कणकवली : खासदार नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जि. प.चे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळ व छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते १० एप्रिल या कालावधीत कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दशावतारी नाट्यमहोत्सव आयोजित केला आहे.

५ एप्रिल रोजी मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळ मोरे, ६ एप्रिल रोजी ओंकार दशावतार नाट्यमंडळ म्हापण, ७ एप्रिल रोजी देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ चेंदवण, ८ एप्रिल रोजी सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरुर, ९ एप्रिल रोजी जयहनुमान दशावतार नाट्यमंडळ आरोस, १० एप्रिल रोजी अमृतनाथ नाट्यमंडळ, पाट यांचे नाटक होणार आहे.

rapan bottom