कसाल : श्री पावणाई रवळनाथ मंदिर कसाल येथे रामनववी उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 30 मार्च सकाळी. 8 वाजता. नववर्ष स्वागत सकाळी. 10 वाजता घटस्थापना सायं. 6 वाजता. नामस्मरण, रामरक्षास्त्रोत्र पठण पुराणवाचन रात्रौ. 9 वाजता. चित्ररथ दिंडी परबवाडी/ मर्तलवाडी सोमवार 31 मार्च सायं. 6 वाजता. नामस्मरण, रामरक्षास्त्रोत्र पठण पुराणवाचन रात्रौ. 8 वाजता. चित्ररथ दिंडी वझरेवाडी रात्रो. 9 वाजता. तारदेवी महिला फुगडी ग्रुप केळूस, वेंगुर्ला फुगडी नृत्य मंगळवार 1 एप्रिल सायं. 6 वाजता. नामस्मरण, रामरक्षास्त्रोत्र पठण पुराणवाचन रात्रौ. 9 वाजता. चित्ररथ दिंडी कुंभारवाडी रात्रौ. 10 वाजता. गांगोचीराई बुधवार दि. 2 एप्रिल सायं. 6 वाजता. नामस्मरण, रामरक्षास्त्रोत्र पठण पुराणवाचन रात्रौ. 9 वाजता. देवी भूमिका दशावतार नाट्य मंडळ यांचा नाट्यप्रयोग गुरुवार 3 एप्रिल सायं. 6 वाजता. नामस्मरण, रामरक्षास्त्रोत्र पठण पुराणवाचन रात्रौ. 9 वाजता. महिला बचतगट कार्यक्रम कलाविष्कार शुक्रवार 4 एप्रिल सायं. 6 वाजता. नामस्मरण, रामरक्षास्त्रोत्र पठण पुराणवाचन रात्रौ. 8 वाजता. किर्तन बुवा- सुपर्ण पोखरणकर रात्रौ. 9 वाजता. नाईक मोचेमांडकर नाट्यमंडळ यांचे दशावतारी नाटक शनिवार 5 एप्रिल सायं. 6 वाजता. नामस्मरण, रामरक्षास्त्रोत्र पठण पुराणवाचन रात्रौ. 8 वाजता. किर्तन बुवा सुपर्ण पोखरणकर रात्रौ. 9 वाजता. संकल्प क्रिएशन डान्स अकॅडमी प्रस्तुत नृत्यरंग रविवार 6 एप्रिल सकाळी.9 वाजता. पुराणवाचन सकाळी.10 वाजता. किर्तन बुवा सुपर्ण पोखरणकर दुपारी. 12 वाजता. श्रीराम जन्मसोहळा दुपारी. 1 वाजता. महाप्रसाद सायं. 7 वाजता. दीपोत्सव रात्रौ.8 वाजता. सांस्कृतिक कार्यक्रम रात्रौ.11.30 वाजता. पालखी मिरवणूक रात्रौ.12 वाजता.वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ तेंडोली यांचे दशावतारी नाटक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री पावणाई रवळनाथ देवस्थान उपसमिती कसाल सर्व गावकर व ग्रामस्थ मंडळी कसाल यांनी केले आहे.

रामनवमीनिमित्त श्री पावणाई रवळनाथ मंदिर कसाल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
