Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

गुढीपाडवा आणि रमजान ईद दिवशी विद्युत पुरवठा अखंडित सुरु ठेवा

सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनचे महावितरणला निवेदन

निलेश जोशी | कुडाळ : गुढीपाडवा आणि रमजान ईद दिवशी वीज पुरवठा अखंडित पणे सुरू ठेवावा, अशी मागणी सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन यांनी महावितरणकडे निवेदनाद्वारे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक ३० मार्च २०२५ रोजी हिंदू धर्मीयांचा महत्वाचा सण "गुढीपाडवा" येत असून, दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी मुस्लीम धर्मीयांची ईद, "इद-उल-फित्र" (रमजान ईद) साजरी होणारी आहे. दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी सोमवार येत आहे आणि सोमवारी महावितरण कार्यालयाकडून सकाळी 09.00 ते सायंकाळी 05.00 या वेळेत विद्युत पुरवठा खंडित केला जातो. तरी "गुढीपाडवा" आणि "इद-उल-फित्र” (रमजान ईद) च्या पार्श्वभूमीवर रविवार दिनांक ३० मार्च २०२५ आणि सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात विद्युत पुरवठा अखंडित सुरु राहील याची आपण दक्षता घ्यावी अशी सूचना निवेदनाद्वारे अधीक्षक अभियंता, सिंधुदुर्ग यांना सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन च्या वतीने आज करण्यात आली.यावेळी कुडाळचे माजी नगरसेवक एजाज नाईक,हाफिज जहेज शेख, रिझवान मणीयार, मुबीन दोस्ती, अनिक नाईक, शाहिद दोस्ती, आदी उपस्थित होते.

rapan bottom