Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

मालवण बसस्थानक दुर्घटनेनंतर मनसेची घटना स्थळी पाहणी

मालवण बसस्थानक दुर्घटनेनंतर मनसेची घटना स्थळी पाहणी

मालवण : मालवण बस स्थानकाच्या जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून महिला प्रवाशी जखमी झाल्याच्या दुर्घटनेनंतर मनसे जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी धोकादायक इमारतीत प्रवाशांना प्रवेश न देण्याची मागणी करण्यात आली. एसटी प्रशासनाने या मागणीची तात्काळ दखल घेत धोकादायक भाग तात्काळ बंदिस्त केला आहे.


बुधवारी सकाळच्या वेळी मालवण बस स्थानक येथील धोकादायक झालेल्या इमारतीच्या स्लॅबचा भाग कोसळून एक महिला गंभीररित्या जखमी झाली. याची दखल घेत मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसमवेत तत्काळ बस स्थानक गाठले आणि सदर प्रकारचा जाब विचारला. तसेच धोकादायक इमारतीमध्ये प्रवाशांना प्रवेश देऊ नये अशी मागणी केली. वाईरकर यांच्या सूचनेची एसटी प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन धोकादायक भाग बंदिस्त केला. यावेळी मनसे शहराध्यक्ष सागर जाधव, अमित इब्रामपुरकर, गुरु तोडणकर, टिंकू माणगावकर, अनिल चव्हाण आदी पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

rapan bottom