Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

विनयभंगाच्या आरोपातून संशयीताची निर्दोष मुक्तता

विनयभंगाच्या आरोपातून संशयीताची निर्दोष मुक्तता

संशयित आरोपीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व अंबरीष गावडे यांनी काम पाहिले

मालवण | प्रतिनिधी : मालवण येथे महिलेचा विनयभंग व धमकावल्या बाबत दाखल खटल्यातील कणकवली येथील संशयित आरोपीची मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांनी निर्दोष मुक्तता केली. संशयित आरोपीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व अंबरीष गावडे यांनी काम पाहिले.

दिनांक 16 जानेवारी 2022 रोजी मालवण येथील एका मैदानावर क्रिकेट मॅच सुरू असताना प्रवेशद्वारासमोरील मार्गावर गर्दी होती. तेथून एक महिला जात असताना समोर असलेल्याला व्यक्तीला महिलेने बाजूला होण्यास सांगितले असता त्याचा राग येऊन संशयित आरोपीने महिलेला शिवीगाळ करून विनयभंग केला व धमकी दिली. अशी फिर्यादी महिलेने मालवण पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार भारतीय दंड संहिता कलम 354 ब, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये संशयिताला तपासकामी पोलीसांनी अटकही केली होती. मालवण पोलिसांनी तपासकाम पूर्ण करुन संशयित आरोपीविरुद्ध मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

याकामी सरकारपक्षातर्फे एकूण 5 साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणीअंती तपासकामातील त्रुटी, फिर्यादी व साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती व आरोपीतर्फे केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून मे. न्यायालयाने आरोपीची खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.

rapan bottom