Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

होय, आपला देश टीबी मुक्त होऊ शकत' - डाॅ. हर्षल जाधव

होय, आपला देश टीबी मुक्त होऊ शकत' - डाॅ. हर्षल जाधव

रोटरी क्लब ऑफ कुडाळकडून जागतिक क्षयरोग दिन साजरा

रोटरी कडून टीबी रुग्णांना फूड बास्केटचे वितरण

निलेश जोशी | कुडाळ : 'होय आपला देश टी.बी.मुक्त होवू शकतो', असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डाॅ.हर्षल जाधव यांनी म्हटले आहे. रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वतीने कुडाळ महिला व बाल रुग्णालय येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी डॉ. जाधव बोलत होते.

24 मार्च हा दिन जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. डब्ल्यूएचओची यावर्षीची थीम "होय आपण टीबी मुक्त होऊ शकतो "अशी आहे समाजामध्ये टीबी या आजाराविषयी जनजागृती व्हावी या आजाराची लक्षणे उपचार निदान सर्व लोकांना समजावून सांगण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.

या कार्यक्रमांमध्ये जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ हर्षल जाधव रोटरी क्लब अध्यक्ष व इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर संजय केसरे टीबी विभागाचे सुरेश मोरजकर, लक्ष्मण कदम तसेच महिला बाल रुग्णालयाचे अधीक्षक डॉ भावना तेलंग, तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर, वैद्यकीय अधिकारी डॉ कविता पराडकर, डॉ सुशांता कुलकर्णी, रोटरीचे सेक्रेटरी राजीव पवार, राकेश म्हडदळकर आणि आशा स्वयंसेविका तसेच ग्रामस्थ नागरिक आणि रुग्ण उपस्थित होते. टीबी निक्षय मित्र या कार्यक्रमांतर्गत उपचार घेणाऱ्या टीबी रुग्णांना फूड बास्केटचे वितरण रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांचे मार्फत करण्यात आले मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली डिपार्टमेंट भारत सरकार, यांच्यावतीने रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश तेंडुलकर व आभार प्रदर्शन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शिरोडकर मॅडम यांनी केले.

rapan bottom