Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

SINDHUDURG ADVOCATES PREMIER LEAGUE लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा उद्या अंतिम सामना

SINDHUDURG ADVOCATES PREMIER LEAGUE लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा उद्या अंतिम सामना

मालवण टोपीवाला बोर्डिंग मैदान स्पर्धेचा थरार

पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन आणि ॲड संग्राम देसाई माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित 'SINDHUDURG ADVOCATES PREMIER LEAGUE' या वकीलांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना मालवण टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे रविवार 23 मार्च रोजी संपन्न होणार आहे.

रविवारी सुरुवातीला महिला वकीलांचे दोन प्रदर्शनीय क्रिकेट सामने सकाळी 9.15 ते 12 वाजण्याच्या कालावधीत आयोजित करण्यात आले आहेत.
त्यानंतर श्रीकांत पन्हाळे इलेव्हन सातारा व आर.जे. वॉरिअर्स कोल्हापूर या संघात वीस षटकांचा अंतिम सामना दुपारी 1 वाजता सुरु होणार आहे. अतिशय चुरशीचा सामना उपस्थितांना अनुभवायला मिळणार आहे.

अंतिम सामन्यानंतर सायंकाळी 5 वाजता मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांचे हस्ते विजेत्यांचे सन्मान व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच वकीलांचे क्रिकेट सामने एवढ्या भव्य स्वरूपात पार पडत आहेत. तरी सर्व क्रिकेट रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या क्रिकेट सामन्याचा आनंद लुटावा, असे आवाहन वकील संघटनेने केले आहे.

rapan bottom