Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

गोहत्या प्रकरणी मकोका कायद्याअंतर्गत कारवाई होणार

गोहत्या प्रकरणी मकोका कायद्याअंतर्गत कारवाई होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

आमदार निलेश राणे यांनी उपस्थित केला होता प्रश्न

मालवण | प्रतिनिधी : अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोहत्या बंदीसाठी योग्य त्या कायद्याची तरतूद करावी. धोरणात्मक निर्णय घ्यावा.
तसेच कत्तलखाने उध्वस्त करून गोवंश तस्करी व गोहत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. ही प्रमुख मागणी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी केली होती. त्या अनुषंगाने बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली. राज्यामध्ये वारंवार होणाऱ्या गोहत्या रोखण्यासाठी अश्या आरोपींवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. असे स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात गोवंश हत्या आणि गायींच्या तस्करी मोठ्या प्रमाणात राजरोस पणे होत आहेत. गोवंश हत्या करण्यावर शासनाने कडक कारवाई केली पाहिजे. कायद्यातील तरतूद वाढवली पाहिजे. हा गुन्हा अजामीनपात्र केला पाहिजे. कारण यां गुन्हात काहीजण वारंवार सहभागी असल्याचे दिसून आले आहे. तस्करीवर यांची घरे चालतात. कोकण पासून कराड पर्यंत तसेच महाराष्ट्रात पाळेमुळे आहेत. यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी विधानसभेत आमदार निलेश राणे यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गोवंश हत्या संदर्भात वारंवार असे गुन्हे दाखल होत आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे.

rapan bottom