Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

डेरवण येथील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांचे यश

डेरवण येथील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांचे यश

सावंतवाडी : श्री.विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट आयोजित "डेरवण युथ गेम्स 2025" सोळा वर्षाखालील खुल्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांनी सहभाग घेऊन सहा पारितोषिके पटकावली.या स्पर्धेत राज्यभरातील एकशे चोवीस मुला-मुलींनी सहभाग घेतला होता.ॲकेडमीच्या तेरा मुला-मुलींनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ केला.मुक्ताई ॲकेडमीचे विदयार्थी सलग नऊ वर्षे स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.


पारितोषिक प्राप्त विदयार्थी
"खुला गट"
तृतीय क्रमांक यथार्थ डांगी
चौथा क्रमांक विभव राऊळ
"बेस्ट अनरेटेड गट"
तृतीय क्रमांक हर्ष राऊळ
"15 वर्षाखालील गट"
द्वितीय क्रमांक पुष्कर केळूसकर
"12 वर्षाखालील गट"
प्रथम क्रमांक अथर्व वेंगुर्लेकर
द्वितीय क्रमांक चिदानंद रेडकर


ॲकेडमीच्या वरील विदयार्थ्यांसोबत यश सावंत, गार्गी सावंत, साक्षी रामदुरकर, मानस सावंत, लिएण्डर पिंटो, पार्थ गावकर, विराज दळवी हे विदयार्थी-विदयार्थिनी सहभागी झाले होते.सर्वांनी चांगला खेळ करून सात राउंड्सपैकी चार ते सहा राउंड्समध्ये विजय मिळवले.सर्व विदयार्थ्यांना मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर आणि ॲकेडमीचे राष्ट्रीय बुद्धिबळ कोच श्री.उत्कर्ष लोमटे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

rapan bottom