Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

विद्युत वितरण विभागीय कार्यालय कुडाळ येथील तांत्रिक कर्मचाऱ्यांना सेफ्टी साहित्याचे वितरण

विद्युत वितरण विभागीय कार्यालय कुडाळ येथील तांत्रिक कर्मचाऱ्यांना सेफ्टी साहित्याचे वितरण

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य : कामगार नेते अशोक सावंत यांच्या पुढाकाराने मे. जीए डिजिटल कंपनी मार्फत सेफ्टी साहित्य उपलब्ध

मालवण | प्रतिनिधी : कुडाळ, मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार निलेशजी नारायणराव राणे साहेब यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून विद्युत वितरण विभागीय कार्यालय कुडाळ येथील सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांना कामगार नेते अशोक सावंत यांच्या पुढाकाराने मे. जीए डिजिटल कंपनी यांच्या मार्फत सर्व कर्मचाऱ्यांना सेफ्टी साहित्य हॅन्ड ग्लोज, पक्कड, टेस्टर आणि इतर साहित्य वितरित करण्यात आले. एवढ्या प्रदीर्घ कालावधी मध्ये पहिल्यांदाच हे अत्यावश्यक सेफ्टी साहित्य मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. सुमारे 550 कर्मचाऱ्यांना हे साहित्य वितरित होत आहे. यावेळी आमदार निलेश राणे यांना उदंड आयुष्यासह वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

rapan bottom