Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

मळगाव येथील रुपाली गुडेकर यांचा खानोलकर वाचनालयाच्यावतीने सत्कार

मळगाव येथील रुपाली गुडेकर यांचा खानोलकर वाचनालयाच्यावतीने सत्कार

मिली मिश्रा । सावंतवाडी : मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर मळगावतर्फे स्व. यशवंती धोंडू पटेकर स्मृती प्रित्यर्थ श्रीमती उज्ज्वला यशवंतराव खानविलकर - पटेकर पुरस्कृत ग्रंथालयाच्या रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात जागतिक माहिला दिनाच्या निमित्ताने 'उमेद'च्या माध्यमातून बचत गटामार्फत महिला सक्षमीकरणाचे कार्य करणाऱ्या अनमोल ग्रामसंघाच्या व्यवस्थापिका मळगावच्या स्नुषा रुपाली गोपाळ गुडेकर यांना मळगावातील कतृत्ववान महिला म्हणून शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देवून प्रमुख अतिथी मिनल बाबली तेली यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर ग्रंथालयाचे अध्यक्ष महेश खानोलकर, प्रायोजक श्रीमती उज्ज्वला यशवंतराव खानविलकर - पटेकर तसेच प्रमुख अतिथी मळगावच्या माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष मिनल तेली, ग्रंथालयाचे उपाध्यक्ष महेश पंतवालावलकर, कार्यवाह गुरुनाथ नार्वेकर, संचालक पृथ्वीराज बांदेकर, माजी अध्यक्ष हेमंत खानोलकर, उपाध्यक्ष बाबली नार्वेकर, कर्मचारी वर्ग तसेच महिला वर्ग आदी उपस्थित होते. सत्कारमुर्ती रुपाली गुडेकर यांनी वाचनालयाने केलेला सत्कार हा घरचा सत्कार असून तो आपल्यासाठी खास आहे. आपण हा सत्कार कधीही विसरणार नाही, असे स्पष्ट केले. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मिनल तेली यांनी वाचनालयाला १ हजारची रोख देणगी वाचनालयाचे अध्यक्ष महेश खानोलकर यांच्याजवळ सुपूर्द केली. कार्यक्रमाचे प्रास्तविक गुरुनाथ नार्वेकर तर सुत्रसंचालन व आभार पृथ्वीराज बांदेकर यांनी केले.

rapan bottom