Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

स्टार युनियन दायइची लाइफ इन्शुरन्स कंपनीतर्फे विद्यार्थिनीसाठी सॅनिटरी नॅपकिन वितरित

स्टार युनियन दायइची लाइफ इन्शुरन्स कंपनीतर्फे विद्यार्थिनीसाठी सॅनिटरी नॅपकिन वितरित

कनेडी हायस्कुल पासून सुरुवात ; एक हजार नॅपकिन्सचे वाटप

निलेश जोशी | कुडाळ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्टार युनियन दायइची लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील शाळांमधील मुलींना ५ हजार सॅनिटरी नॅपकिन्स वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात आज कनेडी हायस्कूल मध्ये करण्यात आली.
कनेडी हायस्कूलमधील मुलींसाठी एक हजार सॅनिटरी नॅपकिन्स आजच्या दिनी शाळेचे मुख्याध्यापक, संस्थेचे अध्यक्ष आणि शाळेतील मुली यांना सुपूर्द करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या वेळी स्टार इंडियन दाईची लाईफ इन्शुरन्स शाखा कणकवली त्याच्या वतीने मकरंद नाईक डेप्युटी एरिया मॅनेजर सिंधुदुर्ग, संदेश सावंत टेरिटरी मॅनेजर कणकवली तसेच कनेडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत, त्यांचे सर्व संस्था चालक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री दळवी, बँक ऑफ इंडियाचे स्टाफ असोसिएशनचे निखिल साटम, आणि स्टार युनियन दाईची लाइफ इन्शुरन्स कंपनीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

rapan bottom