Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

कुडाळात आमदार अबू आझमींच्या प्रतिकात्मक पुतळयाला जोडेमारो आंदोलन

कुडाळात आमदार अबू आझमींच्या प्रतिकात्मक पुतळयाला जोडेमारो आंदोलन

सकल हिंदू समाजाचा पुढाकार

निलेश जोशी | कुडाळ : सकल हिंदू समाजाच्या वतीने आज कुडाळ मध्ये औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तसेच आझमींचा प्रतिकात्मक पुतळा पायाने तुडवून आझमींचा निषेध करण्यात आला. निम का पत्ता कडवा है, अबू आझमी xxxx है, औरंगजेबाच्या पिलावळीचे करायचे काय? खाली डोके वर पाय, चले जाव चले जाव पाकिस्तान चले जाव…, अशी आझमींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.


कुडाळ येथील राजमाता जिजाऊ चौकात शुक्रवारी सकाळी सकल हिंदू समाजाने एकत्र येत अबू आझमी यांचा निषेध केला. यावेळी आझमी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करीत, पुतळा पायदळी तुडवत आझमींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी हिंदू धर्म की जय अशी घोषणा देण्यात आली. यावेळी विवेक पंडित, रमाकांत नाईक, गणेश भोगटे, मंगेश चव्हाण, सुविनय दामले, प्रसाद नातू, अजय शिरसाट, बबन घुर्ये, अमेय शिरसाट, स्वरूप वाळके, लक्ष्मीकांत राणे, आनंद सावंत, रेवती राणे, सर्वेश पावसकर, प्रसन्ना गंगावणे, काशिनाथ निकम, महेश राऊळ, सागर वालावलकर, आदींसह सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


    औरंगजेबाने साडेतीनशे वर्षापूर्वी हिंदुस्थानावर आक्रमण केले, अत्याचार केले, अशा या औरंगजेबाबाबत अबू आझमी यांनी जी वक्तव्ये केली, त्याचा आम्ही आज सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध करीत आहोत. आझमींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करीत, त्यांचा सकल हिंद समाजाने निषेध केला आहे. राज्य व देशात अशांतता निर्माण करणारी वक्तव्ये करणाऱ्या आझमींवर राज्य सरकारने गुन्हा दाखल करावा, तसेच त्यांना पाकिस्तानात पाठवावे, अशी सकल हिंदू समाजातर्फे मागणी असून, याबाबतचे निवेदन प्रशासनाकडे देण्यात येणार आहे, असे रमाकांत नाईक यांनी यावेळी सांगितले.

rapan bottom