Thursday, 29 October 2026
Latest News
‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड
ruchira top

महायुतीच्या विजयात युवा मोर्चाचे महत्वपूर्ण योगदान राहील !

महायुतीच्या विजयात युवा मोर्चाचे महत्वपूर्ण योगदान राहील !



भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यात व्यक्त केला विश्वास

युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांकडून उत्स्फूर्त स्वागत

मालवण : भाजपा युवा मोर्चाची 'आयडिया फॉर विकसित महाराष्ट्र' संकल्पना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणार आहे.
युवकांकडून त्यांच्या मनात विकसित महाराष्ट्रासाठी ज्या संकल्पना आहेत त्या जाणून घेऊन त्यावर पुढील काळात महायुती सरकार काम करणार आहे. विधानसभा निवडणूक प्रचारामध्ये युवा मोर्चा मोठ्या प्रमाणात सहभागी होत महायुती सरकारच्या विजयात मोलाचे योगदान देईल. असाही विश्वास भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे यांनी व्यक्त केला.

भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यात मालवण येथे भेट दिली. यावेळी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

त्यांच्या सोबत युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण,
सिंधुदुर्ग जिल्हा युवा मोर्चा प्रभारी स्वप्नील काळे पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखम राजे भोसले, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, जिल्हा सरचिटणीस संतोष पुजारे उपस्थित होते.
त्यांचेही स्वागत करण्यात आले.

यावेळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राकेश सावंत, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष सुमित सावंत, जिल्हा चिटणीस संग्राम साळसकर, कुणाल खानोलकर, गोपी मालवणकर, राजा मांजरेकर, तुषार वाघ, चंद्रकांत मयेकर, नुपूर तारी, रमाकांत फाटक, सूरज भगत, पंकज गावडे, रोहन पेंडुरकर, पार्थ वाडकर, राज कांदळकर, ओम तोडणकर, प्रतिक परब, तेजस म्हाडगुत, शुभम लुडबे आदी उपस्थित होते.

फोटो : भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे यांचे मालवण येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

rapan bottom