Thursday, 29 October 2026
Latest News
‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड
ruchira top

कट्टर राणे समर्थक माधवी कदम यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल

कट्टर राणे समर्थक माधवी कदम यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल

राणेंच्या सततच्या पक्ष बदलाला कंटाळून शिवसेनेत पक्षप्रवेश- माधवी कदम

मालवण : मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य व कट्टर राणे समर्थक माधवी कदम यांनी काल आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे.आमदार वैभव नाईक यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.


यावेळी बोलताना माधवी कदम म्हणाल्या की राणे यांनी प्रथम शिवसेना नंतर काँग्रेस,स्वाभिमान पक्ष, भाजप आणि आता त्यांचे जेष्ठ सुपुत्र निलेश राणे हे शिंदे गटात गेले आहेत,त्यांच्या या सततच्या पक्ष बदलामुळे कार्यकर्त्यांची फरपट होते. त्यांच्या या सततच्या पक्ष बदलाला कंटाळून आणि आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण पक्षप्रवेश करत असल्याचे सांगितले.


यावेळी माधवी कदम,महेंद्र कदम,लोकेश कदम,नीलम कदम,उषादेवी कदम ,सुषमा कदम,युवराज कदम, मिथिलेश कदम, रघुनाथ कदम,विशाखा कदम,विरेश कदम, विश्वनाथ कदम,दयावती कदम,मंगेश कदम, आयुष कदम,यतिका कदम या प्रवेशकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.


याप्रसंगी मसुरे विभाग प्रमुख राजेश गावकर,आयवान,फर्नांडिस, उपसरपंच राजेंद्र कदम, शाखाप्रमुख जीवन कांदळगावकर,अमोल परब,दीपक परुळेकर,विकास आचरेकर,सागर कदम,नितीन परब रोहन राणे,हर्षद पावसकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

rapan bottom