Thursday, 29 October 2026
Latest News
‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड
ruchira top

सिंधुदुर्ग राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सदस्य श्री. आय.वाय. शेख यांची सिंधुदुर्ग जिल्हा सचिवपदी नियुक्ती

सिंधुदुर्ग राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सदस्य श्री. आय.वाय. शेख यांची सिंधुदुर्ग जिल्हा सचिवपदी नियुक्ती

कुडाळ : सिंधुदुर्ग काँग्रेसमध्ये वालावल जिल्हा परिषद मतदारसंघातील, गेली ३५ वर्षे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आय.वाय.शेख यांची जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या आदेशानुसार त्यांना हे महत्त्वाचे पद प्रदान करण्यात आले.

युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पक्षासाठी दिलेले योगदान, तसेच कुडाळचे कै. गणपतराव राऊळ यांच्या नेतृत्वात काम करण्याचा अनुभव, त्यांच्या या नियुक्तीला बळकटी देणारा ठरला आहे.

जिल्हाध्यक्ष श्री. इर्शाद शेख यांच्या नेतृत्वात कार्य करताना, संघटनाच्या मजबुतीसाठी आणि काँग्रेस पक्षाला नवचैतन्य देण्यासाठी ते जोमाने काम करतील, अशी अपेक्षा आहे. त्यांनी संघटना वाढ आणि काँग्रेस बळकट करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा विश्वास यावेळी शेख यांनी व्यक्त केला.

rapan bottom