Thursday, 29 October 2026
Latest News
‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड
ruchira top

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे कुडाळ-मालवण पदाधिकारी बैठक संपन्न

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे कुडाळ-मालवण पदाधिकारी बैठक संपन्न

कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कुडाळ-मालवण विधानसभेची बैठक हॉटेल लाईम लाईट कुडाळ येथे आयोजित करण्यात आली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत राज साहेब यांची आघाडीत सहभागी नसल्याची भुमिका आहे. नेते शिरीष सावंत ,निरिक्षक गजानन राणे, संदीप दळवी यांच्या आदेशानुसार मनसेची जिल्ह्यातील वाटचाल असणार आहे. त्याप्रमाणे सदर बैठकीत दोन्ही तालुक्यातील सर्व विभागीय पक्षीय पदे भरण्या संदर्भात चर्चा करण्यात आली.

सदर बैठकीस जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, विधानसभा सचिव सावंत, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, शहराध्यक्ष सागर जाधव, उपतालुकाध्यक्ष गजानन राऊळ, उपतालुकाध्यक्ष गजानन बोडवे, विभाग अध्यक्ष शैलेश हडकर, प्रथमेश धुरी, रोहन ठाकुर, अर्जुन अटक, रोहित तारवे, नामदेव गरुड, उपविभाग अध्यक्ष संतोष सावंत, सुरज पुजारे, सुशांत परब, अविनाश अणावकर, बंटी नेवगी, जगन्नाथ गावडे, सागर सावंत आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

rapan bottom