Thursday, 29 October 2026
Latest News
‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड
ruchira top

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धुरीवाडा शाखाप्रमुख पदी गणपत आडिवरेकर यांची नियुक्ती

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धुरीवाडा शाखाप्रमुख पदी गणपत आडिवरेकर यांची नियुक्ती

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धुरीवाडा शाखाप्रमुख पदी गणपत नामदेव आडिवरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, नेते विनायक राऊत, उपनेते अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख संजय पडते, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर तसेच शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी यांच्या शिफारसीने हि नियुक्ती करण्यात आली आहे.

वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार वैभव नाईक यांच्या प्रेरणेने आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची हि जबाबदारी सांभाळणार असल्याचे गणपत आडिवरेकर यांनी सांगितले आहे.

मालवण येथील बैठकीत ज्येष्ठ शिवसैनिक भाई गोवेकर, जिल्हा प्रवक्त्ते मंदार केणी, माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, माजी शहरप्रमुख नंदू गवंडी, माजी नगरसेवक नितीन वाळके, बंडू सरमळकर, जयदेव लोणे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक यांच्या उपस्थितीत गणपत आडिवरेकर यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा देण्यात आल्या

rapan bottom