Thursday, 29 October 2026
Latest News
‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड
ruchira top

दत्ता सामंत यांनी राणे कुटुंबियांची घेतली भेट

दत्ता सामंत यांनी राणे कुटुंबियांची घेतली भेट

उद्योग व्यवसायात व्यस्त असल्याने राजकीय व्यासपीठापासून दूर होते

दत्ता सामंत यांच्या या भेटी नंतर विरोधकांच्या वावड्याना मिळाला पूर्णविराम

मालवण : माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचा राजकीय पटलावरील प्रमुख नेत्यांपैकी दत्ता सामंत हे प्रभावशाली नेतृत्व नेहमीच चर्चेत राहिले आहे. गेले काही दिवस उद्योग व्यवसायात व्यस्त असल्याने दत्ता सामंत राजकीय व्यासपिठापासून दूर होते. यातच विरोधकांनी काही वावड्या ही उठवल्या होत्या. या पार्श्वभूमीवर दत्ता सामंत यांनी शनिवारी कणकवली येथे राणे कुटुंबियांची भेट घेतली.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे, सौ. निलमताई राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, डॉ. मिलिंद कुलकर्णी यांसह जिप माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साठविलकर, मंदार लुडबे आदी उपस्थित होते.

ही सदिच्छा भेट कौटुंबिक असली तर विरोधकांनी उठवलेल्या अफ़वाना सडेतोड उत्तर ठरणारी आहे. एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचारा दरम्यान दत्ता सामंत यांचा सक्रिय सहभाग दिसून येईल.

माजी खासदार निलेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी महायुतीच्या भव्य मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. आता दत्ता सामंत हेही शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश करणार अश्या चर्चा सुरु असून दत्ता सामंत यांना जिल्ह्यातील प्रमुख पद दिले जाणार आहे अशीही चर्चा आहे. याबाबतही काही तासात निर्णय होणार आहे. मात्र या सर्व घटना पाहता विरोधकांना धक्का ठरणाऱ्या आहेत. अशीही चर्चा सुरु आहे.

rapan bottom