Thursday, 29 October 2026
Latest News
‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड
ruchira top

मालवण तालुक्यातील मनसेच्या नुतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केल्या जाहीर

मालवण तालुक्यातील मनसेच्या नुतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केल्या जाहीर

मालवण शहराध्यक्ष पदी सागर जाधव तर देवबाग जि. प. उपतालुकाध्यक्ष पदी गजानन बोडवे यांची निवड

मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण विधानसभेची बैठक कुडाळ येथे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत सन्माननीय राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाचे नेते शिरीष सावंत त्याप्रमाणे पक्ष निरीक्षक तथा सरचिटणीस संदिप दळवी व कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांच्या सुचनेनुसार मालवण तालुक्यातील नवीन पदाधिकारी जाहीर करण्यात आले.

यानुसार मालवण शहराध्यक्ष पदी सागर जाधव,तर देवबाग जि प उपतालुकाध्यक्षपदी गजानन बोडवे,सुकळवाड पं.स विभाग अध्यक्ष पदी रोहन ठाकुर,उप विभाग अध्यक्ष पदी संतोष सावंत, शाखाध्यक्ष सुकळवाड अर्जुन अटक तसेच शाखाध्यक्ष हेदुळ सुरज पुजारे यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर,उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, विधानसभा सचिव सचिन सावंत,तालुकाध्यक्ष हेमंत जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.


या वेळी संघटनात्मक, विचार उपस्थितांनी मांडले,व नवनियुक्त पदाधिकार्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

rapan bottom