युवासेना पदाधिकारी यांनी ठाम विश्वास व्यक्त करत दिल्या शुभेच्छा
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सावंतवाडी मतदारसंघातून मोठया मताधिक्याने विजयी होत चौथ्या वेळी आमदार म्हणून विधानसभेत जाणार आणि पुन्हा मंत्री होणार. असा ठाम विश्वास व्यक्त करत शिवसेना युवासेना पदाधिकारी यांनी मंत्री दीपक केसरकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख ऋत्विक सामंत, युवती सेना जिल्हा प्रमुख सोनाली पाटकर, युवा सेना जिल्हा प्रमुख हर्षद डेरे, युवा सेना जिल्हा प्रमुख मेहुल धुमाळे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

