Thursday, 29 October 2026
Latest News
‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड
ruchira top

शिवधनुष्य योग्य हातातच दिले जाते म्हणूनच ते निलेश राणेंच्या हाती देण्यात आले

शिवधनुष्य योग्य हातातच दिले जाते म्हणूनच ते निलेश राणेंच्या हाती देण्यात आले

हरी खोबरेकर यांनी आपल्या मशालीचा दांडा सांभाळावा, शिवधनुष्याची काळजी करू नये

शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते रत्नावर जोशी यांचा उबाठाच्या हरी खोबरेकर यांच्यावर टीका

मालवण : शिवसेनेचे शिवधनुष्य हे समर्थ प्रामाणिक आणि सच्च्या हातातच शोभून दिसते. ते टिकवण्यासाठी अंगात नैतिक बळ लागते. आमदार वैभव नाईक तर दूरची गोष्ट, तुमचे नेते उद्धव ठाकरे यांनाही ते पेलवले नाही, म्हणून निवडणूक आयोगाने ते विश्वासाने एकनाथ शिंदे यांच्या हाती सोपवले आहे. उबाठाचे हरी खोबरेकर म्हणतात त्याप्रमाणे वैभव नाईकांच्या हाती शोभून दिसायला शिवसेनेचे शिवधनुष्य ही शोभेची वस्तू नव्हे. ज्यांना आजवर हे समजले नाही त्यांनी स्वतःला शिवसैनिक म्हणून घेणे लज्जास्पद आहे, अशी टीका शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी केली आहे.

राणेनी शिवधनुष्य हाती घेतले तेव्हा कुडाळातील प्रस्थापित आमदाराचे आसन डळमळले असल्याचे संकेत व्यासपिठावरून मिळाले, हा कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासाठी शुभ संकेत होता. त्यामुळे नको त्या विषयावरून राजकारण करण्याची सवय हरी खोबरेकर यांनी सोडून द्यावी. शिवसेनेचा मेळावा म्हणजे बचत गट मेळावा म्हणत महिलांच्या बचत आणि संघटन शक्तीचा जाहीर अपमान केला आहे. निवडणुकीत महिलाच त्यांना मतपेटीतून उत्तर देतील. शिल्लक गटाची, महिला बचत गटावर बोलण्याची पात्रता नाही, असेही रत्नाकर जोशी यांनी हरी खोबरेकर यांना सुनावले आहे.

rapan bottom