Thursday, 29 October 2026
Latest News
‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड
ruchira top

खा. नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे यांचे सर्वसामान्य स्टॉल धारकांनी मानले आभार

खा. नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे यांचे सर्वसामान्य स्टॉल धारकांनी मानले आभार

सदैव सोबत असल्याचा निलेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास

मालवण : मालवण बंदरजेटी याठिकाणी वर्षानुवर्षे तात्पुरते स्टॉल उभारून पर्यटन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेत समस्या व विविध विषयांवर चर्चा केली. आमचे हक्काचे आधार म्हणून तुम्ही आम्हाला नेहमी साथ दिली आहे. असे स्टॉल व्यावसायिकांनी सांगत खासदार नारायण राणे, निलेश राणे यांचे विशेष आभार मानले.

निलेश राणे नेहमीच आम्हा व्यवसायिकांच्या पाठीशी राहिले आहेत. कोणताही प्रश्न असो त्यांनी खंबीर साथ आम्हाला लाभत आहे. राणे साहेब तुमच्या प्रमाणे जनतेची काळजी घेणारे नेतृत्व निले्श राणे यांच्या रूपात आम्हाला लाभले. असे कौतुकोद्गार सर्वसामान्य स्टॉल व्यवसायिकानी निलेश राणे यांच्या प्रती व्यक्त केले.

सर्वसामान्य जनतेवर कोणताही अन्याय होता नये. उद्योग व्यवसाय या माध्यमातून जनता स्वतःच्या पायावर खंबीर उभे राहून समृद्ध झाली पाहिजे यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत आणि राहू. असा विश्वासही निलेश राणे यांनी या निमित्ताने व्यक्त केला.

यावेळी भाजप शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगरसेविका पूजा सरकारे, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, खरेदी विक्री संघाचे संचालक आबा हडकर, भाई मांजरेकर, राजू बिडये तसेच अन्य पदाधिकारी व व्यावसायिक उपस्थित होते.

rapan bottom