कुडाळ : तेंडोली आदोसे वाडीतील युवकांनी युवा नेतृत्व आदित्य ठाकरे तसेच आमदार वैभवजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट तसेच युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, युवासेना विभागप्रमुख कौशल राऊळ, युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, युवासेना शहर समन्वयक अमित राणे, युवासेनेचे गुरु गडकर, दीपक धुरी, सर्वेकर काका उपस्थित होते. यावेळी पंकज राऊळ,गौरव राऊळ, शंकर राऊळ, खेमजी राऊळ, चेतन राऊळ, भावेश राऊळ, विजेंद्र सावंत,दिनेश सावंत, कपिल धारपवार, समिर राऊळ, विनायक राऊळ, गुरुनाथ राऊळ,सूर्यकांत राऊळ, बाबल राऊळ यांनी युवासेनेत प्रवेश केला.

