Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

घोटगे भाजप ग्रामपंचायत सदस्य दिपाली सावंत यांनी हाती घेतली मशाल

घोटगे भाजप ग्रामपंचायत सदस्य दिपाली सावंत यांनी हाती घेतली मशाल

आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून केले पक्षात स्वागत

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील घोटगे येथील राणे समर्थक भाजप ग्रामपंचायत सदस्य सौ.दिपाली सावंत,घोडगे सोसायटी संचालक श्री. बाबू सावंत, श्री. अमोल सावंत यांच्या सहित अनेक राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत मंगळवारी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधुन त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.


घोडगे ग्रामपंचायतीवर गेली २ वर्ष भाजपची सत्ता असून त्याठिकाणच्या भाजप सरपंच विकासकामे करण्यात अपयशी ठरले आहेत. मागील दोन वर्षात एकही विकास काम त्यांच्या माध्यमातून झालेले नाही. परंतु आमदार वैभव नाईक यांनी घोटगे ग्रामस्थांना कधीही नाराज केले नाही रस्ते, विहिरी, त्याचप्रमाणे पायवाट यासारखी अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत.हे सर्व गोष्टी लक्षात घेत आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करीत असल्याचे प्रवेश कर्त्यानी यावेळी सांगितले.


यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपतालुका प्रमुख सचिन कदम, उपतालुका प्रमुख यशपाल सावंत, आबा मुंज, विभागप्रमुख विकास राऊळ, घोडगे शाखा प्रमुख चंदन ढवळ, हर्षद दवळ, जांभवडे युवा प्रमुख अविनाश गोवेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

rapan bottom