Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

गोवा बनावटी मद्यावर धडक कारवाई

मुद्देमाल करण्यात आला जप्त

सिंधुदुर्ग : विधानसभा निवडणूक 2024 च्या आचार संहितेच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट पाहणी करत वाहन तपासणी केली. यावेळी इन्सुली सीमा तपासणी नाका येथे पाहणी करत असताना गोवा राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या बोलेरो पिकअप वाहन तपासणीसाठी थांबवले असता, बॉटल सील असलेले वाहन व वाहकासोबत असलेली बिल्टी यामध्ये तफावत आढळल्याने वाहनाचे बॉटल सील तोडले असता, त्यामध्ये गोवा राज्य निर्मित उच्च प्रतीची विदेशी मद्याचे 50 बॉक्स मिळवून आले. या कारवाई मध्ये जवळपास 17 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी पिकअप से चालन वलेरियाने सेबस्तियानो ब्रगंजा यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 ( अ, ई ) व 90 अन्वये नुसार गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर कारवाई वेळी सिंधुदुर्ग राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक मनोज शेवरे उपस्थित असून इन्सुलि तपासणी नाक्यावरील अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते. सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक प्रदीप रास्कर करत आहेत.

rapan bottom