Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जीजी उपरकर यांचे उत्स्फूर्त स्वागत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जीजी उपरकर यांचे उत्स्फूर्त स्वागत

ठाकरे शिवसेनेत प्रवेश करून जीजी उपरकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल

मालवण | प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून ठाकरे शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले.

त्यांचे बांदा कट्टा कॉर्नर येते शिवसैनिक तसेच उपरकर समर्थक यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत पुष्पगुच्छ देत भव्य स्वागत केले. मोठ्या संख्येने शिवसैनिक तसेच उपरकर समर्थक व उपरकर प्रेमी उपस्थित होते.

यावेळी ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, तालुका संघटक मायकल डिसोजा, बांदा शहर प्रमुख साई काणेकर, बांदा विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर येडवे, अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष रियाज खान, आरोस माजी विभाग प्रमुख गुरुनाथ नाईक, शाखाप्रमुख गुरुनाथ रामकृष्ण नाईक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्याचप्रमाणे माजी आमदार उपरकर समर्थक आशिष सुभेदार, विनोद सांडव, नाना सावंत, बाळा बहिरे, मंदार नाईक, बाबल गावडे, दीपक गावडे, राजाराम चीपकर, सुरेंद्र कोठावळे, आप्पा मांजरेकर, राजेश टंगसाळी, विजय जांभळे, सचिन मयेकर, रामचंद्र ठाकूर, विनायक गावडे, नंदू परब, प्रवीण आरोसकर, प्रवीण गवस, सागर पटेकर, भैय्या कोल्हे, प्रशांत पेडणेकर, मंदार सुभेदार, सुनील नाईक, संदेश सावंत, शशिकांत आहिर, प्रणित तळकर, मनोज कांबळी, रोहित मुळीक, ओंकार गावडे, विजय गावडे, प्रशांत पेडणेकर, दुलाजी चौकेकर, दिनेश कदम, पास्कल रॉड्रिक्स, नवनाथ झोरे, हर्षद परब, राजेश परब आदी उपरकर समर्थक देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत श्री उपरकर यांचे स्वागत करण्यात आले. आमच्या जुना वाघ बाळासाहेबांचा सच्चे शिवसैनिक पुन्हा परतला असे गौरवद्वार शिवसैनिकांद्वारे आले.

rapan bottom