Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

शिवसेना बांधकाम कामगार सेनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

शिवसेना बांधकाम कामगार सेनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

जिल्ह्यातील विविध कामगार संघटनांचा सशर्त पाठिंबा

निलेश जोशी | कुडाळ : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री नेते एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार व बांधकाम कामगार सेनेचे राज्य अध्यश प्रितमशेठ धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना बांधकाम कामगार सेनेची जिल्हा कार्यकारिणी पक्षाचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर व कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी कुडाळ येथील पक्षाच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेचे दरम्यान जाहीर केली आहे.
यात जिल्हा सचिव पदी निवारा बांधकाम कामगार सेनेचे मंगेश चव्हाण (माणगाव), जिल्हा संघटक पदी रत्नसिंधू बांधकाम कामगार संघटनेचे अशोक बावलेकर (पिंगुळी), संपर्क प्रमुख सतीश सदाशिव कदम(मालवण), समन्वयक एकनाथ सावंत (सावंतवाडी), सह समन्वयक बापू वरक (मालवण) यांची नेमणूक करण्यात आली आहे.
स्थानिक कामगारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, कामगार क्षेत्रात फोपावलेल्या परप्रांतीय कामगारांच्या अतिक्रमणाला आळा घालणे, कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने न्याय्य मागण्या व कामगार कायद्याचे संरक्षण मिळवून देणे, शासनाकडील कल्याणकारी प्रलंबित योजना, घरेलू असंघटित कामगारांचे प्रश्न आदी घटकांवर सेनेच्या माध्यमातून काम केले जाणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे.

rapan bottom