सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावरील अभ्यासू, डॅशिंग व आक्रमक भाषा शैलीतील निर्भीड व्यक्तिमत्व माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर आज दुपारी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश होणार आहे. स्वगृही परतत असलेले जीजी उपरकर यांनी पक्ष प्रवेश बाबत माहिती दिली आहे.

माजी आमदार परशुराम (जीजी) उपरकर आज ठाकरे शिवसेनेत पक्षप्रवेश करणार
