Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

जिल्हास्तरीय स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत मैत्रेयी बांदेकर प्रथम

जिल्हास्तरीय स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत मैत्रेयी बांदेकर प्रथम


मालवण |प्रतिनिधी :- कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून श्री शिवाजी वाचन मंदिर भरड मालवण येथे आयोजित जिल्हास्तरीय खुल्या स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत मैत्रेयी बांदेकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील 40 कवींनी आपल्या स्वरचित कविता पाठवल्या होत्या त्यामधील 25 कवींच्या कवितेची काव्य स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या स्पर्धेचा सविस्तर निकाल द्वितीय - सौ. मेधा मणेरीकर, तृतीय- आशिष पेडणेकर, उत्तेजनार्थ - प्रथम कु. महेश शेख द्वितीय- सुरभी त्रिंबककर
स्पर्धेसाठी परीक्षण संग्राम कासले, सौ. नूरजहा नाईक यांनी केले. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रशस्त पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी विश्वस्त अध्यक्ष रुजारिओ पिंटो, विजय आटक, सौ. वैदही जुवाटकर, श्रीमती हेमा परुळे कर, जयराम परुळेकर, सौ. मानसी दुधवडकर, साक्षी सावंत, संतोष कोचरेकर आधी उपस्थित होते.

rapan bottom