Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

टाकीत पडलेल्या गोमातेला जीवदान

टाकीत पडलेल्या गोमातेला जीवदान

मालवण शहरातील घटना : बजरंग दल, प्राणीप्रेमी व नगरपरिषदेचे मदत्कार्य

मालवण : मालवण शहरातील वायरी मार्गांवर एका टाकीत पडलेल्या गोमातेला बजरंग दल, प्राणीप्रेमी आणि नगरपरिषद कर्मचारी यांच्या मदतकार्यातून सुखरूप पणे बाहेर काढण्यात आले. रविवारी पहाटे ही घटना घडली.

गोमातेला वाचवण्यासाठी मदत कार्यात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या शिल्पा यतीन खोत व नगरपरिषद मुकादम वळंजू, प्राणी मित्र आनंद बांबर्डेकर यांचे बजरंग दल जिल्हा सहसंयोजक श्रीराज बादेकर यांनी आभार मानले आहेत.

शिल्पा खोत या नेहमीच सामाजिक कार्यात तत्पर असतात आणि ते बजरंग दलाला वेळोवेळी सहकार्य करत असतात. गोमाता टाकीत पडल्या बाबत माहिती त्यांना मिळतात त्याने सर्वांना मदत कार्यासाठी एकत्रित केले. सर्वांच्या एकोप्यातून व मदतकार्यातून गोमातेला जीवदानी मिळाले.

त्याचप्रमाणे नगरपालिकेतील कर्मचारी मुकादम वळंजू व कर्मचारी तात्काळ येत मतदत्कार्य केले. प्राणी मित्र आनंद बांबर्डेकर यांचेही मोठे सहकार्य लाभले. सर्वांच्या मदत कार्यातून टाकीत पडलेल्या गोमातेला जीवदान मिळाले आहे.

rapan bottom