Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

श्वान पथक त्या मृत महिलेच्या घराजवळ पोहचले

श्वान पथक त्या मृत महिलेच्या घराजवळ पोहचले

वायंगणी येथील विवाहिता मृत्यू प्रकरणी सखोल तपास सुरु

मालवण : मालवण तालुक्यातील वायंगणी दुखंडे वाडी येथील बेपत्ता विवाहित महिला अंतरा हर्षद दुखंडे (वय 28) यांच्या मृत्यू प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून सखोल तपास सुरु आहे.

अंतरा यांचा मृतदेह कालावलं पुलाखाली आढळून आला होता.
त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे श्वान पथक आले. तिथून श्वान पथक मृत महिलेच्या घराजवळ पोहचले व घुटमळले. सोबतच अधिक तपास दृष्टीने फॉरेन्सिक पथकही आले होते. त्यांच्या माध्यमातून तपास सुरु होता.

अंतरा यांच्या सोबत असलेली बॅग पोलीसांना तपासा दरम्यान सापडली आहे. पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागाय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीस अधिक तपास करतं आहेत. सर्व दृष्टीने सखोल तपास सुरु आहे. काही जबाब नोंदणीही करण्यात आली आहे. तसेच परिसरातील कॉल लोकेशन व अन्य दृष्टीने तपास प्रक्रिया सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. अंतरा यांचा मृतदेह सापडल्या नंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

rapan bottom