Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून ५ कोटींचा निधी मंजूर

आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून ५ कोटींचा निधी मंजूर

कुडाळ व सिंधुदुर्गनगरी बस स्थानकांच्या परिसराचा कायापालट होणार

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती असलेल्या कुडाळ बस स्थानक व सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयातील बस स्थानक परिसरात असलेल्या सोई सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत होता. दोन्ही बस स्थानकांत पुरेशी बैठक व्यवस्था नसल्याने प्रवाशांना ऊन पावसात ताटकळत राहून गाड्यांची प्रतीक्षा करावी लागत होती.

जिल्हा मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरी बस स्थानकात देखील जेमतेम २५ प्रवाश्यांची बैठक व्यवस्था होती. या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याजवळ स्वतंत्र बैठकीची मागणी केली होती, त्या मागणीनुसार प्रताप सरनाईक यांनी १३ ऑक्टोबर २०२५ रोजी मंत्रालय मुंबई येथे बैठक आयोजित करून दोन्ही बस स्थानक परिसरात सुविधा निर्माण करण्यासाठी अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनांप्रमाणे कुडाळ बस स्थानक परिसरासाठी ३ कोटी तर सिंधुदुर्गनगरी बस स्थानक परिसरासाठी २ कोटी अश्या एकूण ५ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. लवकरच या दोन्ही बस स्थानकांच्या सुधारणेला सुरुवात होणार आहे.

rapan bottom