Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

न्हीवे-कातवड श्री दत्त मंदिराचा १४ वा वर्धापनदिन सोहळा!

न्हीवे-कातवड श्री दत्त मंदिराचा १४ वा वर्धापनदिन सोहळा!

२५ ते २६ फेब्रुवारी विविध धार्मिक-सास्कृतिक कार्यक्रम.

मालवण : कांदळगाव न्हीवे कातवड येथील श्री दत्त क्षेत्र मंदिराच्या चौदाव्या वर्धापनदिन सोहळ्या निमित्त दि २५ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री दत्त मंदिराच्या चौदाव्या वर्धापनदिन सोहळ्या निमित्त २५ रोजी सकाळी ८ ते २ जपमंत्र पठण, मूर्ती प्रतिष्ठापना, सायंकाळी ७.३० वाजता श्री ब्राह्माण देव प्रासादिक भजन मंडळ न्हीवे यांचे भजन, गुरुवार २६ रोजी सकाळी ८ वाजता पुरोहित प.पू.संत यांच्या मार्गदर्शना खाली श्री गणेश, श्री हनुमान, श्री गुरू देव दत्त यांची प्राणप्रतिष्ठापना, दुपारी १२ ते १ वाजता आरती , तिर्थप्रसाद, महाप्रसाद,दुपारी ३ ते ४ श्री गणेश भजन मंडळ वायरी यांचे भजन, सायंकाळी ७.३० वाजता स्थानिक ब्राम्हण देव प्रा भजन मंडळ कातवड बुवा मंगेश नलावडे यांचे भजन, रात्रौ ९ वाजता अतिथी सत्कार, रात्रौ ९.३० वाजता सयुक्तिक दशावतार नाट्य प्रयोग दत्त दर्शन ( माया मच्छिद्रनाथ) असे कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन श्री सीताराम चव्हाण व चव्हाण कुटूंबियांनी केले आहे.

rapan bottom