Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

कट्टा श्री विठ्ठल रखुमाई व लक्ष्मी नारायण मंदिराचा द्वितीय वर्धापनदिन सोहळा!

कट्टा श्री विठ्ठल रखुमाई व लक्ष्मी नारायण मंदिराचा द्वितीय वर्धापनदिन सोहळा!

२६ ते २८ फेब्रुवारी विविध धार्मिक कार्यक्रम

मालवण | प्रतिनिधी: मालवण कट्टा येथील श्री विठ्ठल रखुमाई व श्री लक्ष्मी नारायण मंदिर ट्रस्ट च्या वतीने दि २६ फेब्रुवारी रोजी द्वितीय वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यात दि २६ रोजी सायंकाळी ५ वाजता महिलांची चित्ररथा साहित भव्य दिंडी,दि २७ रोजी सकाळी ७.३० ते दुपारी १.३० वाजता पवमान स्वाहाकार,देवतांना निमंत्रण,शरीर शुद्धी,प्रायश्चित,पूर्णाहुती, आरती व प्रार्थना, सायंकाळी ३ ते ५ हरिपाठ व हळदीकुंकू, कीर्तनकार उज्वला धानजी यांचे कीर्तन, सायंकाळी ५ ते ७ अक्षय पावसकर, मुंबई यांचा भावगीत कार्यक्रम, रात्रौ ७ ते ९ स्थानिक महिलांचे मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, रात्रौ ९ वाजता महापुरुष प्रासादिक भजन मंडळ माडयाची वाडी बुवा ऋषिकेश गावडे यांचे भजन, विठ्ठल रखुमाई भजन मंडळ बुवा नंदन महाडगुत यांचे भजन ,

दि २८ रोजी सकाळी ८.३० वाजता देवांची पूजा, सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, व आरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ ते ४.३० देवी भराडी प्रा. भजन मंडळ गुरामनगरी बुवा तात्या महभोज, बुवा बाबू गोठणकार, बुवा मंगेश आचरेकर, यांचे भजन, सायंकाळी ६ वाजता श्री भवानी प्रा भजन मंडळ आंबेरी डिचोलकर वाडी बुवा अमित डिचोलकर यांचे भजन, रात्रौ ९ वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळ वालावल यांचा कालपंख वराही देवी हा नाट्य प्रयोग होणार आहे.या कार्यक्रमाचा लाभ भाविक भक्तानी घ्यावा असे आवाहन श्री विठ्ठल रखुमाई व श्री लक्ष्मी नारायण मंदिर ट्रस्ट कट्टा यांच्या वतीने करण्यात येत आहे.

▪️ अमित खोत, मालवण

rapan bottom