शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिल्या शुभेच्छा
मालवण | स्काय न्युज प्रतिनिधी : शानू वालावलकर :- देवली गावचे सरपंच तथा शिवसेना सरपंच संघटना मालवण तालुकाप्रमुख शाम वाक्कर यांचा वाढदिवस आमदार निलेश राणे जनसंपर्क कार्यालय येथे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहर संघटक राजू बिदये, महिला बाल कल्याण उपसभापती अश्विनी कांदळकर, जॉन नरोना, संदीप मालंडकर, सुशील शेडगे, सुरज बिरमोळे आदी यावेळी उपस्थित होते.

▪️ अमित खोत, मालवण

