Thursday, 29 October 2026
Latest News
‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड
ruchira top

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आमदार निलेश राणे नतमस्तक !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आमदार निलेश राणे नतमस्तक !

किल्ले सिंधुदुर्ग श्री शिवराजेश्वर मंदिर व किल्ले राजकोट येथील महाराजांच्या पुतळ्याच्या चरणी पूजन

छत्रपती शिवाजी महाराज की जय… या घोषणानी किल्ले परिसर दुमदुमला

शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधिंची उपस्थिती

मालवण | प्रतिनिधी : अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी आमदार निलेश राणे यांनी किल्ले सिंधुदुर्ग येथील श्री शिवराजेश्वर मंदिरात पूजन करून महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले. तसेच किल्ले राजकोट येथे छत्रपतींच्या पुतळ्याच्या पायथ्याशी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज की जय…. या घोषणानी किल्ले परिसर दुमदुमून गेला. शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी ही महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्वयक नगरसेवक महेश कांदळगांवकर, नगराध्यक्षा ममता वराडकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, तालूकाप्रमुख विनायक बाईत, शहर प्रमुख उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, अक्षय राणे, माजी सभापती सुनील घाडीगावकर, संजय पडते, काका कुडाळकर, शाम वाक्कर, जिप सदस्य दादा साईल, संतोष साटविलकर, रुपेश कानडे, दामोदर तोडणकर, महिला जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते, जिप सदस्य सोनाली घाडीगावकर, वर्षा सांबारी, सुमेधा पाताडे, आरोग्य सभापती पुनम चव्हाण, महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर, नगरसेविका शर्वरी पाटकर, नीना मुंबरकर, मेघा सावंत, दर्शना कासवकर, महानंदा खानोलकर, नगरसेवक सिद्धार्थ जाधव, ललित चव्हाण, अरविंद करलकर, देवेंद्र नाईक, जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, निषय पालेकर, महिला तालूकाप्रमुख मधुरा तुळसकर, स्नेहा घाडीगावकर, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, युवासेना तालुका प्रमुख अभी लाड, पस सदस्य गणेश तोंडवळकर, छोटू ठाकूर, बंडू चव्हाण, प्रज्ञा चव्हाण, रिया बावकर, मानसी भोगावकर, अंजना सामंत, बाबू आंगणे, बाबू राणे, सुशांत घाडीगावकर, विनायक राणे, चंदन कांबळी, स्वरूप वाळके, साईनाथ म्हारदळकर, राजन माणगावकर, मकरंद राणे, बबन परब, नीलेश बाईत, प्रशांत परब, मनोज हडकर, संदीप भोजणे, अखिलेश शिंदे, नारायण लुडबे, मार्टिना फर्नांडिस, स्मिता प्रभाळे, अपर्णा सावंत, यासह अन्य पदाधिकारी नगरसेवक, जिप, पस सदस्य व शिवभक्त उपस्थित होते.

▪️अमित खोत | मालवण

rapan bottom