Thursday, 29 October 2026
Latest News
‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड
ruchira top

मालाच्या वाहतुकीस अडथळा

मालाच्या वाहतुकीस अडथळा

मालवण बाजारपेठ व्यापाऱ्यांनी वेधले अधिकाऱ्यांचे लक्ष

मालवण | प्रतिनिधी : बंदर जेटी पार्किंगचे दोन्ही दरवाजे बंद असल्यामुळे तसेच भाजी मंडई परिसरात बसलेल्या व्यापाऱ्यामुळे रस्त्यावर मंडप घातल्याने मालची वाहतूक करण्यास अडथळा होत आहे. तरी याबाबत उपाययोजना करावी. या मागणीचे पत्र मालवण बंदर अधिकाऱ्यांना देत व्यापारी बांधवानी लक्ष वेधले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मालवण शहरतील सोमवार पेठ समुद्रकिनाऱ्याजवळ माल वाहतूक करण्यास अडथळा निर्माण होत आहे. भाजी मंडई तसेच सोमवार पेठ ते नेरूरकर गल्ली रस्त्यावरील आम्हा व्यापारी वर्गाला मालाची गाडी येण्यासाठी दूसरा नाका व बंदर जेटी पार्किंग हे दोनच मार्ग आहेत. तरी बंदर जेटी पार्किंगचे दोन्ही दरवाजे बंद असल्यामुळे तसेच भाजी मंडई परिसरात बसलेल्या व्यापाऱ्यामुळे रस्त्यावर मंडप घातल्याने मालची वाहतूक करण्यास अडथळा होत आहे. यामुळे आम्हाला आर्थिक भुर्दंड होत असून आर्थिक नुकसान होत आहे. तसेच गैरसोयसुद्धा होत आहे. तरी याबाबत लक्ष घालून लवकरात लवकर उपाययोजना करावी. याबाबत निवेदन पत्र बंदर जेटी येथे व्यापारी बांधवानी एकत्र येत बंदर अधिकाऱ्यांना दिले. तसेच नगराध्यक्ष यांनाही याबाबत निवेदन पत्र देण्यात आले. उपगराध्यक्ष दिपक पाटकर, आरोग्य सभापती पुनम चव्हाण याही उपस्थित होत्या.

यावेळी व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, नितीन वाळके, हरेश देऊलकर, विवेक पारकर, उदय चव्हाण, रुपाली फर्नांडीस, महेंद्र पारकर, विनायक पारकर, भूषण गवंडी, मेघा सावंत, सॅबी डान्टस, आर्यन खवणेकर, दिलीप बिरमोळे, हेमंत शिरगांवकर, सरदार ताजर यांसह अन्य व्यापारी बांधव उपस्थित होते.

अमित खोत, मालवण

rapan bottom