Thursday, 29 October 2026
Latest News
‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड
ruchira top

रस्ता दुतर्फा आरसीसी गटार बांधकामाचा शुभारंभ

रस्ता दुतर्फा आरसीसी गटार बांधकामाचा शुभारंभ

सारस्वत बँक जंक्शन मार्गांवरील काम : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून 31 लाख निधी मंजूर

मालवण : जिल्हा वार्षिक योजना, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मालवण नगरपरिषद हद्दीतील सारस्वत बँक जंक्शन ते हॉटेल सागर किनारा तसेच गोडावून रस्ता ते सारस्वत बँक रस्ता या मार्गावर पावसाळी पाणी निचरा साठी रस्ता दुतर्फा आरसीसी गटार बांधकाम करणे यासाठी सुमारे 31 लाख निधी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे.

या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्षा ममता वराडकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक नागरिक विक्रम मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी नगरसेविका मेघा सावंत , नगरसेवक महेश कोयंडे, महेश करमळकर, निखिल नेमळेकर आदी उपस्थित होते. विकासकामे होत असताना ती दर्जेदार पद्धतीने झाली पाहिजेत. त्या दृष्टीने कामे पुर्ण करा. अश्या सूचना नगराध्यक्षा ममता वराडकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी ठेकेदारांना दिल्या.

rapan bottom