Thursday, 29 October 2026
Latest News
‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड
ruchira top

दिलेला शब्द पूर्ण करायचाच, खासदार नारायण राणे यांची शिकवण!

दिलेला शब्द पूर्ण करायचाच, खासदार नारायण राणे यांची शिकवण!

शिवाजयंती दिवशी कणकवलीत सांस्कृतिक भवन व नाट्यगृहाचे होणार भूमिपूजन

पालकमंत्री नितेश राणे यांची घोषणा

सांस्कृतिक भवनाला गती ; प्रशासकीय मान्यतेसह आठ कोटीची तरतूद

कणकवली : कणकवलीकरांवर माझं असलेले प्रेम हे राजकारणाच्या पलीकडच आहे. येणाऱ्या 19 फेब्रुवारी रोजी जसा आपल्याला शब्द दिला होता त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशी राज्य शासनाच्या जागेवर सांस्कृतिक व नाट्यगृहाचे भूमिपूजन करणार आहोत. या सांस्कृतिक व नाट्यगृहाच्या उभारणीसाठी आठ कोटींची तरतूद आपण केलेली आहे. अशी घोषणा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केली आहे. खासदार नारायण राणे यांची आम्हाला नेहेमी शिकवण आहे की दिलेला शब्द पूर्ण करायचा असतो. तो शब्द पूर्ण करताना मनस्वी समाधान होत असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.

कणकवली करांची आणि मराठा समाजाची अत्यंत जुनी मागणी म्हणजे कणकवलीत आपल्या हक्काचं नाट्यगृह व सांस्कृतिक भवन असलं पाहिजे.ही वर्षानुवर्षाचे मागणी आहे.कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना भेटत असताना आपल्या कणकवली शहरांमध्ये नाट्यगृह नाही. मराठा समाजासाठी हक्काचे सांस्कृतिक भवन नाही, याबाबत सातत्याने मागणी केली जात होती.त्याचवेळी आपण सर्वांना एक शब्द दिला होता.

आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या परवानग्या उपलब्ध झालेल्या आहेत. त्या पलीकडे जाऊन लागेल तो निधी उपलब्ध करू. परंतु एक चांगले नाट्यगृह आणि मराठा समाजासाठी हक्काचे सांस्कृतिक भवन यांचे पूर्ण पद्धतीने चांगल्या पद्धतीचे नियोजन केलेले आहे. त्याप्रमाणे येणाऱ्या शिवजयंतीला आपण आपलं हक्काच सांस्कृतिक भवन व नाट्यगृह मराठा समाजाला विश्वासात घेऊन, सर्वांच्या आशीर्वादाने आमच्या कणकवलीकरांसाठी भूमिपूजन करत आहोत. असे पालकमंत्री नितेश राणे यांनी जाहीर केल्या आहे.

rapan bottom