मालवण शहर येथील संतोष मुळेकर यांच्यासह अनेक युवकांचा शिवसेना युवासेनेत प्रवेश
मालवण : राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्ष प्रवेश शिवसेनेत होत आहेत.
मालवण शहर येथील संतोष मुळेकर यांच्यासह अनेक युवकांनी शिवसेना युवासेनेत पक्षप्रवेश केला आहे.
युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, युवती सेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, युवा उद्योजक प्रीतम गावडे आणि उप जिल्हाप्रमुख सोनल मुळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश संपन्न झाला.
प्रवेकर्ते : संतोष मुळेकर यांसह
योगेश मुळेकर, चेतन मुळेकर, विकी पाटकर, कपिल परब, दर्शन मिटकर, दर्शन मयेकर, अमोल कुडाळकर, सोनू कुडाळकर, अनुप कांबळी, गणेश पागे, धीरज केळुसकर, मुना पाटकर, बाळा साहेब कुंभार, आशिष कासावकर, महेश शिंदे, निखिल शिंदे, बंड्या गायकवाड, अनातो नेवाळे, अक्षय आचरेकर, अविनाश आचरेकर, वैभव वळंजू, शाहू नारोन्हा, टिंकु बोड्ये, अक्षय बोडये, भूपी मालवणकर, युवराज मयेकर, राजन बोड्ये, मंगेश अडाव, अण्णा कदम, कृष्णा करंजे, स्मिता करंजे, सुषमा करंजे, विद्या पाटकर यांनी पक्षप्रवेश केला..
यावेळी शिवसेना पदाधिकारी दाजीबा कुबल, ओंकार चव्हाण, तथागत मालवणकर, लौकिक मेथर, प्रतिक गावडे, आत्माराम राणे, मंगल कांबळी, राजशेखर मेस्त्री, यांसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

