Thursday, 29 October 2026
Latest News
'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड
ruchira top

जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेमध्ये ओझर विद्यामंदिरचे नेत्रदीपक यश

जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेमध्ये ओझर विद्यामंदिरचे नेत्रदीपक यश

मालवण : मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती, मुंबई संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव, तालुका मालवण या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेमध्ये नेत्रदीपक यश संपादन केले.
14 वर्षाखालील वयोगटामध्ये मुलींच्या उंच उडी स्पर्धेमध्ये प्रशालेच्या कुमारी अमृता गणेश बागवे हिने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला. 17 वर्षाखालील वयोगटामध्ये मुलींच्या थाळीफेक स्पर्धेमध्ये कुमारी ईशा गणेश सुर्वे हिने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला. त्याचप्रमाणे 17 वर्षाखालील वयोगटांमध्ये मुलांच्या गोळा फेक स्पर्धेमध्ये शुभम बाबाजी हडकर याने द्वितीय क्रमांक मिळविला. ओझर विद्यामंदिरचे हे यशस्वी विद्यार्थी डेरवण,तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथे दिनांक 19 ते 21 ऑक्टोबर 2024 या कालावधीत होणाऱ्या विभागीय स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ओझर विद्यामंदिरच्या या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडाशिक्षक प्रवीण रमाकांत पारकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सुट्टीच्या दिवसांमध्येही सराव घेतल्याने आम्ही हे यश संपादन करू शकलो, असे प्रवीण पारकर सर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ओझर विद्यामंदिर कांदळगाव शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष शेखर अर्जुन राणे, चिटणीस जी. एस. परब, शालेय समिती अध्यक्ष किशोर नरे, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ,त्याचप्रमाणे प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, पंचक्रोशीतील पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे

rapan bottom