Thursday, 29 October 2026
Latest News
'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड
ruchira top

कुडाळ मध्ये उद्यापासून 'नर्मदाआई' खरेदी महोत्सव

कुडाळ मध्ये उद्यापासून 'नर्मदाआई' खरेदी महोत्सव

अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त महिलांचा होणार गौरव

नर्मदाआई महिला संस्थेचे आयोजन

निलेश जोशी | कुडाळ : दरवर्षी प्रमाणे यंदाही नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून दिवाळी निमित्त विषेश प्रदर्शन व खरेदी महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. दि.१८,१९,२० आक्टोबर रोजी दुपारी ३ ते रात्री ९ या वेळात महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे हे प्रदर्शन भरणार आहे.


यावर्षीचे विषेश म्हणजे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती वर्ष साजरे होत आहे. महिला सबलीकरणाचा राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी घेतलेला वसा पुढे नेत नर्मदाआई संस्था ३०० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधत महिला सबलीकरणाच्या कार्यात सक्रीय असणाऱ्या, गावातील शेवटच्या महिलेला सक्षमीकरणाच्या प्रवाहात घेऊन येणाऱ्या कुडाळ तालुक्यातील ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या रोज १०० प्रमाणे तीन दिवसात ३०० महिलांचा राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. या महिलांच्या उमेदीला भरारी देण्यासाठी बळ देण्याचा छोटासा प्रयत्न नर्मदाआई संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.


हा तीन दिवसांचा महोत्सव नर्मदाआई संस्थेच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना आदरांजली म्हणून समर्पित करण्यात येत आहे.
आम्ही आपल्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील महिलांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन सौ. संध्या तेरसे आणि सहकाऱ्यांनी केले आहे.

rapan bottom