Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

जेष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन

जेष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन

ब्युरो न्यूज । मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं असल्याची बातमी समोर आली आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सरची लागण झाली होती आणि त्यांची ट्रिटमेंट देखील सुरू होती. पण आज १४ ऑक्टोबरला त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांचं निधन झालं.

बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्यांनी अनेक नाटक आणि मालिकांमध्ये काम केलं. शिवाय चित्रपटात देखील त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका गाजल्या. अतुल परचुरे यांची ‘जागो मोहन प्यारे’ ही मालिका ही हिट ठरली, ज्यामुळे ते लोकांच्या घरोघरी पोहोचले.

अतुल परचुरे हे त्यांच्या विनोदी पात्रांसाठी ओळखले जातात. त्यांच्या अचूक कॉमेडी टायमिंगने त्यांनी लोकांना पोट धरून हसायला भाग पाडलं. पण लोकांना हसवणारा या कलाकाराने मात्र आज त्यांच्या चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे.

सगळं चांगलं सुरू असताना त्यांना दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०२२ मध्ये कॅन्सरची लागण झाली. याबद्दल त्यांनी स्वतः सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी यशस्वीपणे यावर मात दिली पण अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली.

मराठी सिनेसुष्टीत त्यांनी ‘नवरा माझा नवसाचा’, ‘आम्ही सातपुते’, ‘दत्तोबा’, ‘लिंगप्पा कैकिनी’ यांसारखे सिनेमे केले आहेत.

rapan bottom